अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या मंगळवार ६ जुलै २०२१ I Breaking News 6th July 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या मंगळवार ६ जुलै २०२१
- सेन्सेक्समध्ये १८.८२ अंकांची घसरण. सेन्सेक्स ५२८६१.१८ अंकावर. निफ्टीमध्ये १६.१० अंकांची घसरण. निफ्टी १५८१८.२५ अंकांवर
- सेन्सेक्स ५३१२९ अंकांच्या उंचाकी स्तरावर
- सोमवारी अदानी समूहाच्या सर्वच शेअरमध्ये सरासरी पाच टक्के झाली घसरण
- गौतम अदानी यांची श्रीमंत उद्योजकांच्या यादीत तब्बल १० क्रमांकाने झाली घसरण
- शेअर मार्केट Buy Sell Recommendation रुपये २,०००/- महिना (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
- विद्युत वाहन उद्योग क्षेत्रात १५ हजार कोटींची गुंतवणूक
- महिंद्र, बजाज, एक्झाईड आदी सात खासगी कंपन्यांचे वाहन, बॅटरी निर्मितीचे कारखाने महाराष्ट्रात उभे राहणार
- पर्यावरणपूरक अशा विद्युत वाहनांचे उत्पादन आणि त्यांना पूरक ठरणाऱ्या बॅटरी निर्मिती, चार्जिग सेंटर सेवांमुळे १४ हजार नवीन रोजगार
- वर्ष २०२५ पर्यंत नवीन वाहन नोंदणीतील विद्युत वाहनांचा वाटा १० टक्कय़ांवर नेण्याचे महाराष्ट्राचे उद्दीष्ट
- एस टी महामंडळाच्या ताफ्यातील १५ टक्के बसगाडय़ांचे इलेक्ट्रीक वाहनात रूपांतर करणार
- एल आय सी हाऊसिंग फायनान्स कंपनीने सर्वात कमी वार्षिक ६.६६ टक्के किमान गृह कर्ज व्याजदर ३० वर्षांपर्यंत देऊ केला आहे
- मोफत डिमॅट अकाऊंट फक्त १० मिनिटांत संपर्क ८०८२३४९८२२
- जे एस डब्ल्यू एनर्जीला चौथ्या तिमाहीत १०७/- करोड रुपयांचा नफा. प्रती शेअर २/- रुपये डिव्हिडंड जाहीर
- आयनॉक्स विंडला मार्च तिमाहीत १०५/- करोड रुपयांचा तोटा.
- फ्युचर कन्झ्युमरला चौथ्या तिमाहीत १५५/- करोड रुपयांचा तोटा.
- ४ करोडची कंपनी २०,००० करोडला विकली I https://www.youtube.com/watch?v=XbZgHbNDXpc
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R
४ करोडची कंपनी २०,००० करोडला विकली I जागतिक मराठी उद्योजकता सप्ताह – श्री दीपक घैसास I