अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या शुक्रवार २५ जून २०२१ I Breaking News 25th June 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या शुक्रवार २५ जून २०२१

  • सेन्सेक्समध्ये २२६.०४ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५२९२५.०४ अंकावर. निफ्टीमध्ये ६९.९० अंकांची वाढ. निफ्टी १५८६०.३५ अंकांवर
  • मागील सलग चार सत्रात रिलायन्सच्या शेअरमध्ये झाली घसरण
  • श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जीच्या शेअरची इश्यू प्राईसच्या तुलनेत २४ टक्के अधिक दराने नोंदणी
  • शेअर मार्केट Buy Sell Recommendation रुपये १,०००/- महिना (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
  • सोना कॉमस्टारचा शेअर इश्यू प्राईसच्या ४ टक्के वाढीसह सूचीबद्ध
  • राज्य सहकारी बँकेला ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात ३६९ कोटींचा निव्वळ नफा
  • सौदी आराम्को रिलायन्समध्ये १५ अब्ज डॉलर गुंतवणूक करणार
  • सौदी आराम्को कंपनीचे अध्यक्ष तसेच आखातातील विदेशी गुंतवणूक निधीचे प्रमुख यासीर ओथमन अल रुमायान यांची रिलायन्सच्या संचालक मंडळावर
  • रुपीचा बँकेचे लघूवित्त बँक रूपांतराचा प्रयत्न
  • जम्मू अँड काश्मीर बँकेला चौथ्या तिमाहीत ३१६/- करोड रुपयांचा नफा.
  • एच टी मिडियाला चौथ्या तिमाहीत १९/- करोड रुपयांचा नफा.
  • आय आय एफ सी एलला आर्थिक वर्ष २०२१ मध्ये ३२५/- करोड रुपयांचा नफा
  • फोर्ब्सच्या यादीत मराठी नावं – श्री दीपक घैसास I जागतिक मराठी उद्योजकता सप्ताह २०२१ I – https://www.youtube.com/watch?v=YppgLfqDQDI
  • Technical Analysis-3 to 5 % Uptrend I शेअर मार्केट – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२

Breaking News 25 June 2021
Breaking News 25 June 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

फोर्ब्सच्या यादीत मराठी नावं – श्री दीपक घैसास I जागतिक मराठी उद्योजकता सप्ताह २०२१ I Deepak Ghaisas

Rachna Bagwe
Rachna Bagwe

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *