अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार २४ जून २०२१ I Breaking News 24th June 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार २४ जून २०२१

  • सेन्सेक्समध्ये ३९२.९२ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५२६९९.०८ अंकावर. निफ्टीमध्ये १०३.५० अंकांची वाढ. निफ्टी १५७९०.९५ अंकांवर
  • शिवालिक समूहाची स्थावर मालमत्ता जप्त. एकूण ८१ कोटींच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचनालयाने अर्थात ईडीने आणली टाच.
  • रिलायन्स इंडस्ट्रीजची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार २४ जुन २०२१ रोजी संपन्न
  • १० सप्टेंबरला गणेश चतुर्थीच्या दिवशी होणार JioPhone Next लाँच
  • नवी मुंबईत सुरू होणार JIO INSTITUTE
  • जिओ केवळ भारत 2G मुक्त करण्यासाठीच नव्हे तर 5G युक्त करण्याकरिता कार्य करीत आहे – मुकेश अंबानी
  • आर्थिक वर्ष २०२०-२०२१ मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजला ५३,७३९/- कोटी रुपयांचा नफा
  • शेअर मार्केट Buy Sell Recommendation रुपये १,०००/- महिना (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
  • सौरऊर्जेसारख्या हरित ऊर्जेसाठी रिलायन्स काम करणार. जामनगरमध्ये सुरु करणार सौरऊर्जा प्रकल्प.
  • इन्फोसिसने एकूण ९२०० कोटीचे शेअर पुनर्खरेदीचा घेतला निर्णय
  • इन्फोसिसतर्फे प्रती शेअर कमाल १७५० रुपयांचा भाव दिला जाणार
  • इन्फोसिस २५ जूनपासून शेअर पुनर्खरेदी करणार
  • नाटको फार्माला चौथ्या तिमाहीत ५३/- करोड रुपयांचा नफा.
  • पॉवर ग्रीडला चौथ्या तिमाहीत ३,५२६/- करोड रुपयांचा नफा. प्रति शेअर ३/- रुपये डिव्हिडंड जाहीर
  • हिंदुस्थान मिडिया व्हेंचर्सला चौथ्या तिमाहीत २२/- करोड रुपयांचा नफा.
  • शेअर गुंतवणुकीचे ३ फायदे I डॉ अमित बागवेI शेअर मार्केट भाग ३ I – https://www.youtube.com/watch?v=PLk8TH__a7c

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त

२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त

३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त

४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त

५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२

Breaking News 24 June 2021
Breaking News 24 June 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

शेअर मार्केट I श्रीमंतीचा महामार्ग I जागतिक मराठी उद्योजकता सप्ताह १४ जून ते २० जुन २०२१ I

Rachna Bagwe
Rachna Bagwe

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *