अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार २४ जून २०२१ I Breaking News 24th June 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार २४ जून २०२१
- सेन्सेक्समध्ये ३९२.९२ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५२६९९.०८ अंकावर. निफ्टीमध्ये १०३.५० अंकांची वाढ. निफ्टी १५७९०.९५ अंकांवर
- शिवालिक समूहाची स्थावर मालमत्ता जप्त. एकूण ८१ कोटींच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचनालयाने अर्थात ईडीने आणली टाच.
- रिलायन्स इंडस्ट्रीजची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार २४ जुन २०२१ रोजी संपन्न
- १० सप्टेंबरला गणेश चतुर्थीच्या दिवशी होणार JioPhone Next लाँच
- नवी मुंबईत सुरू होणार JIO INSTITUTE
- जिओ केवळ भारत 2G मुक्त करण्यासाठीच नव्हे तर 5G युक्त करण्याकरिता कार्य करीत आहे – मुकेश अंबानी
- आर्थिक वर्ष २०२०-२०२१ मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजला ५३,७३९/- कोटी रुपयांचा नफा
- शेअर मार्केट Buy Sell Recommendation रुपये १,०००/- महिना (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
- सौरऊर्जेसारख्या हरित ऊर्जेसाठी रिलायन्स काम करणार. जामनगरमध्ये सुरु करणार सौरऊर्जा प्रकल्प.
- इन्फोसिसने एकूण ९२०० कोटीचे शेअर पुनर्खरेदीचा घेतला निर्णय
- इन्फोसिसतर्फे प्रती शेअर कमाल १७५० रुपयांचा भाव दिला जाणार
- इन्फोसिस २५ जूनपासून शेअर पुनर्खरेदी करणार
- नाटको फार्माला चौथ्या तिमाहीत ५३/- करोड रुपयांचा नफा.
- पॉवर ग्रीडला चौथ्या तिमाहीत ३,५२६/- करोड रुपयांचा नफा. प्रति शेअर ३/- रुपये डिव्हिडंड जाहीर
- हिंदुस्थान मिडिया व्हेंचर्सला चौथ्या तिमाहीत २२/- करोड रुपयांचा नफा.
- शेअर गुंतवणुकीचे ३ फायदे I डॉ अमित बागवेI शेअर मार्केट भाग ३ I – https://www.youtube.com/watch?v=PLk8TH__a7c
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R
शेअर मार्केट I श्रीमंतीचा महामार्ग I जागतिक मराठी उद्योजकता सप्ताह १४ जून ते २० जुन २०२१ I