अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या सोमवार ३ मे २०२१ I Breaking News 3rd May 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या सोमवार ३ मे २०२१
- सेन्सेक्समध्ये ६३.४८ अंकांची घसरण. सेन्सेक्स ४८७१८.५२ अंकावर. निफ्टी मध्ये ३.०५ अंकांची वाढ. निफ्टी १४६३४.१५ अंकांवर
- जानेवारी ते मार्च २०२१ या तिमाहीत १४० टन सोन्याची विक्री
- जानेवारी ते मार्च २०२१ या तिमाहीत ५८८००/- कोटी रुपयांच्या सोन्याची विक्री
- जानेवारी ते मार्च २०२१ या काळात देशात १०२ टन दागिन्यांची विक्री
- एप्रिल महिन्यात भारताने केली ३०/- अब्ज डॉलर्सची निर्यात
- भारतातून ज्वेलरी, ताग, तयार कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, अभियांत्रिकी वस्तू , लोह खनिज, पेट्रोलियम उत्पादने यांच्या निर्यातीत प्रचंड वाढ
- एप्रिल महिन्यात भारतात १०.८/- अब्ज डॉलर्सचे तेल आयात
- वस्तू आणि सेवा करातून सरकारला एप्रिल महिन्यात १,४१,३८४/- कोटींचा रेकॉर्डब्रेक महसूल
- सलग सातव्या महिन्यात जीएसटीने एक लाख कोटींचा टप्पा केला पार
- आयडीबीआय बँकेला आर्थिक वर्ष २०२१ मध्ये १,३५९/- करोड रुपयांचा नफा
- कोटक महिंद्रा बँकेला चौथ्या तिमाहीत १,६८२/- करोड रुपयांचा नफा
- गोदरेज प्रॉपर्टीला मार्च तिमाहीत १९२/- करोड रुपयांचा तोटा
- वॉरेन बफे यांच्या बर्कशायर हॅथवेला मार्च तिमाहीत १२/- अब्ज डॉलरचा नफा
- यस बँकेला मार्च तिमाहीत ३,७८८/- करोड रुपयांचा तोटा
- रिलायन्स इंडस्ट्रीजला चौथ्या तिमाहीत १४,९९५/- करोड रुपयांचा नफा
- स्विंग ट्रेडिंग – शेअर मार्केट मधून करोडो रुपये कमविण्याचे तंत्र भाग १ – डॉ अमित बागवे – वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा – https://bit.ly/swingtrading_waytowealth
- निवृत्ती नियोजन भाग १ – डॉ अमित बागवे – वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा – https://bit.ly/retirement_planning1
- डेल, एचपी, लेनोवो, एसरचे लॅपटॉप कमी किंमतीत – पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा – https://bit.ly/laptop_offers
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R