अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या सोमवार २४ मे २०२१ I Breaking News 24th May 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या सोमवार २४ मे २०२१

  • सेन्सेक्समध्ये १११.४२ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५०६५१.९० अंकावर. निफ्टी मध्ये २२.४० अंकांची वाढ. निफ्टी १५१९७.७० अंकांवर
  • सोमवार २४ मे २०२१ रोजी गोल्ड बॉन्डची दुसरी मालिका खुली
  • २८ मे २०२१ पर्यंत गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूक करता येणार
  • गोल्ड बॉन्ड मालिकेसाठी प्रती ग्रॅम सोन्याचा दर ४८४२ रुपये
  • दरवर्षी गोल्ड बॉन्डवर २.५० टक्के व्याज मिळणार
  • गोल्ड बॉन्डसाठी ऑनलाईन अर्ज सादर करणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रती ग्रॅम ५० रुपये सवलत
  • आर्थिक वर्ष २०२०-२०२१ मध्ये भारतात ५९ अब्ज डॉलरची थेट परकीय गुंतवणूक
  • रिलायन्स-बीपीमुळे देशाच्या वायू उत्पादनात एप्रिल महिन्यामध्ये २२.७% वाढ
  • भारताचे खनिज तेल उत्पादन २ टक्क्यांनी घसरून २४.९० लाख टन झाले
  • रिझर्व्ह बँकेकडील अतिरिक्त ९९ हजार कोटी केंद्र सरकारला वर्ग करण्याचा ठराव मंजूर
  • ग्रासिमला चौथ्या तिमाहीत २,६१६/- करोड रुपयांचा नफा. प्रति शेअर ९/- रुपये डिव्हिडंड जाहीर
  • इंडिया सिमेंटला चौथ्या तिमाहीत ४४/- करोड रुपयांचा नफा. प्रति शेअर १/- रुपये डिव्हिडंड जाहीर
  • महागाई आणि गुंतवणूक परतावा I शेअर मार्केट विशेष – भाग ६ I डॉ अमित बागवे I – https://www.youtube.com/watch?v=RHTJzp_3VCE
  • शेअर मार्केट प्रगतीच्या गप्पा श्री नितीन पाटील यांच्यासोबत – https://www.youtube.com/watch?v=zsPZdxFlU6I

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त

२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त

३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त

४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त

५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२

Breaking News 24 May 2021
Breaking News 24 May 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

Dr Amit Bagwe Share market 3
Dr Amit Bagwe Share market 3
Growth talks with M Square Trading 2
Growth talks with M Square Trading 2
Dr Amit Bagwe Share Market 4
Dr Amit Bagwe Share Market 4
Avadhut sathe youtube
Avadhut sathe youtube

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *