अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या शुक्रवार २१ मे २०२१ I Breaking News 21st May 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या शुक्रवार २१ मे २०२१ –

  • सेन्सेक्समध्ये ९७५.६२ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५०५४०.४८ अंकावर. निफ्टी मध्ये २६९.२५ अंकांची वाढ. निफ्टी १५१७५.०५ अंकांवर
  • ५,००० रुपये डिस्काउंट – ६ जीबी रॅमचा स्मार्टफोन I – http://bit.ly/Rs5000_Discount_mobile
  • रिझर्व्ह बँकेने सिटी युनियन बँक, तामिलनाड मर्केंटाइल बँक यांना प्रत्येकी १ कोटींचा दंड ठोकला
  • प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
  • गृहकर्ज बाजारपेठेत ९.६ टक्क्यांची वाढ
  • अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी अशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानवर झेप – ब्लुमबर्ग बिलेनियर इंडेक्स
  • आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या स्थानी रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी
  • मुकेश अंबानी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत १३ व्या स्थानी
  • ‘ईपीएफओ’च्या नवीन कर्मचारी नोंदणीत मार्चमध्ये किरकोळ घट
  • जे एस डब्लू स्टीलला चौथ्या तिमाहीत ४,१९८/- करोड रुपयांचा नफा. प्रति शेअर ६.५/- रुपये डिव्हिडंड जाहीर
  • हिंदाल्कोला चौथ्या तिमाहीत १,९२८/- करोड रुपयांचा नफा. प्रति शेअर ३/- रुपये डिव्हिडंड जाहीर
  • स्टेट बँक ऑफ इंडियाला चौथ्या तिमाहीत ६,४५०/- करोड रुपयांचा नफा. प्रति शेअर ४/- रुपये डिव्हिडंड जाहीर
  • हॅव्हेल्सला चौथ्या तिमाहीत ३०४/- करोड रुपयांचा नफा
  • शेअर मार्केट गप्पा श्री नितीन पाटील यांच्यासोबत – https://www.youtube.com/watch?v=zsPZdxFlU6I

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त

२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त

३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त

४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त

५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२

Breaking News 21 May 2021
Breaking News 21 May 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

Dr Amit Bagwe Share market 3
Dr Amit Bagwe Share market 3
Growth talks with M Square Trading 2
Growth talks with M Square Trading 2
Dr Amit Bagwe Share Market 4
Dr Amit Bagwe Share Market 4
Avadhut sathe youtube
Avadhut sathe youtube

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *