अदानी विल्मरला रु.२११/- करोड नफा I Adani Wilmar profit of Rs. 211/- Crore I
अदानी विल्मरला रु.२११/- करोड नफा
अदानी विल्मरला निव्वळ नफ्यात ६६% ची वाढ
अदानी विल्ल्मर कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर अखेर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ६६% ची वाढ झाली असून रु.२११.४१/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत रु. १२७.३९/- करोड चा निव्वळ नफा झाला होता. ऑपरेटिंग महसुलात ४०.५६% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १४३७८.६६/- करोड आहे. फूड बिझनेस मध्ये वाढ करण्याचा कंपनीचा मानस आहे. एडिबल ऑइल विभागातून महसुलात ४०% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १२,११८/- करोड आहे. फूड व एफएमसीजी विभागातून महसुलात ४६% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ७०४/- करोड आहे. नागपूर व हल्दिया विभागात कंपनीने नवे फूड प्लांट सुरु केले आहेत.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo