अदानी ट्रान्समिशनला रु. २८८/- करोड नफा I Adani Transmission profit of Rs. 288/- Crore I

अदानी ट्रान्समिशनला रु. २८८/- करोड नफा

अदानी ट्रान्समिशनला दुसऱ्या तिमाहीत ३५% ची वाढ

सप्टेंबर अखेर तिमाहीत अदानी ट्रान्समिशन कंपनीला निव्वळ नफ्यात ३५% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २८८.८४/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. २१४.१३/- करोड चा निव्वळ नफा झाला होता. या तिमाहीत एकूण उत्पन्न रु. २६७५.२०/- करोड असून मागील वर्षी सप्टेंबर अखेर तिमाहीत हि रक्कम रु. २३०६.४५/- करोड होती. खाजगी क्षेत्रातील हि सर्वात मोठी ट्रान्समिशन कंपनी आहे.

२०२२ पर्यंत कंपनी २०,००० सर्किट किलोमीटर चे ध्येय साध्य करणार आहे. हि अदानी ग्रुप ची उपकंपनी असून मुंबईत ३ मिलियन हुन अधिक ग्राहकांना सेवा देते.

adani transmission
adani transmission

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Avadhut sathe youtube
Avadhut sathe youtube

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *