अंबुजा सिमेंट्सला रु. ४३०/- करोड नफा I Ambuja Cement profit of Rs. 430/- Crore I
अंबुजा सिमेंट्सला रु. ४३०/- करोड नफा
अंबुजा सिमेंट्सला निव्वळ नफ्यात ५५.५% ची घट
अंबुजा सिमेंट्स लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, एकत्रित निव्वळ नफ्यात ५५.४८% ची घट झाली असून हि रक्कम रु. ४३०.९७/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ९६८.२४/- करोड होती. ऑपरेटिंग महसुलात २.३१% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ७६२५.२८/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ७४५२.८७/- होती. एकूण खर्चात ६.७% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ६८६५.६१/- करोड आहे. २०२१ आर्थिक वर्षात एकत्रित निव्वळ नफ्यात १९.४४% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३७११.०४/- करोड आहे. एकूण ऑपरेटिंग महसुलात १८.१४% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २८,९६५.४६/- करोड आहे. मागणीत वाढ होण्याची शक्यता कंपनीने दर्शविली.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo