युनायटेड स्पिरिटला निव्वळ नफ्यात २७% ची वाढ I United Spirits profit rises by 27% I
युनायटेड स्पिरिटला निव्वळ नफ्यात २७% ची वाढ
युनायटेड स्पिरिट लिमिटेड ने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२१ अखेर तिमाहीत कंपनीला एकत्रित निव्वळ नफ्यात २६.६२% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २९१.१/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २२९.९/- करोड होती. ऑपरेटिंग महसुलात ७.६४% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ८८५४.५/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ८२२६/- करोड होती. एकूण खर्चात ६.५८% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ८४६३.८/- करोड आहे. भागधारकांकरिता दीर्घकालीन नफा मिळवून देण्यासाठी आम्ही वचनबद्ध असल्याचे कंपनीने सांगितले.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo