टाटा कन्झ्युमरला रु. २३९/- कोटी नफा I Tata Consumer profit of Rs. 239/- Crore I
टाटा कन्झ्युमरला रु. २३९/- कोटी नफा
टाटा कन्झ्युमरला चौथ्या तिमाहीत नफ्यात २२२% ची वाढ
टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च अखेर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात २२१.५२% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २३९.०५/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ७४.३५/- कोटी होती. ऑपरेटिंग महसुलात ४.५४% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३१७५.४१/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३०३७.२२/- कोटी होती. इंडिया ब्रँडेड बिझनेस मध्ये वाढ झाल्याने महसुलात वाढ झाल्याचे कंपनीने सांगितले. चहा व मीठ विभागात मार्केट शेअर मध्ये वाढ झाल्याचे कंपनीने सांगितले.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo