कोफोर्जला रक्कम रु. २०७/- कोटी नफा I Coforge profit of Rs. 207/- crore I
कोफोर्जला रक्कम रु. २०७/- कोटी नफा
कोफोर्जला चौथ्या तिमाहीत नफ्यात ५६% ची वाढ
आयटी कंपनी कोफोर्ज ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ अखेर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ५६.१६% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २०७.७/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु.१३३/- कोटींचा नफा झाला होता. ऑपरेटिंग महसुलात वाढ झाली असून हि रक्कम रु. १७४२.९/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १२८१.५/- कोटी होती. ३१ मार्च २०२२ अखेर आर्थिक वर्षात कंपनीला नफ्यात ४५.२३% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ६६१.७/- कोटी आहे. ऑपरेटिंग महसुलात ३८% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ६४३२/- कोटी आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo