एल अँन्ड टीला निव्वळ नफ्यात ६७% ची घट I Larson & Toubro Profit Decreases I
एल अँन्ड टीला निव्वळ नफ्यात ६७% ची घट
लार्सन अँन्ड टुब्रो कंपनीला सप्टेंबर अखेर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ६७% ची घट झाली असून हि रक्कम रु. १८१९.४५/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ५५२०.२७/- करोड होती. या तिमाहीत एकूण महसुलात १२% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३४,७७३/- करोड आहे. कंपनीला या तिमाहीत रु. ४२,१४०/- करोड च्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. यामध्ये रु. २२,११६/- करोड च्या ऑर्डर्स विदेशातून मिळाल्या आहेत.
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R