एम आर एफ कंपनीला दुसऱ्या तिमाहीत नफ्यात घट I MRF reduced profit in second quarter I
एम आर एफ कंपनीला दुसऱ्या तिमाहीत नफ्यात घट
टायर निर्माण कंपनी एम आर एफने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०२१ अखेर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ५३.९९% ची घट झाली असून हि रक्कम रु. १८९.०६/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. ४१०.९२/- करोड चा निव्वळ नफा झाला होता. ऑपरेटिंग महूलात वाढ झाली असून हि रक्कम रु. ४९०७.८१/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ४२४४.४३/- करोड होती.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R