आय डी बी आय बँकेला रु. २४३९/- कोटी नफा I IDBI bank profit of Rs. 2,439/- Crore I

आय डी बी आय बँकेला रु. २४३९/- कोटी नफा

IDBI बँकेला निव्वळ नफ्यात ७९% ची वाढ

IDBI बँकेने दिलेल्या माहितीनुसार, २०२१-२२ आर्थिक वर्षाकरिता कंपनीला निव्वळ नफ्यात ७९% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २४३९/- कोटी आहे. निव्वळ व्याज उत्पन्नात ७% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ९१६२/- कोटी आहे. कॉस्ट ऑफ डिपॉझिट मध्ये बँकेने घट केली असून ३.५६% आहे. कॉर्पोरेट व रिटेल मध्ये लोन पोर्टफोलिओ वितरण ३७:६३ आहे. शासन व LIC हे या बँकेत एकत्रित पणे ९५% भागीदार आहेत. २०२१ फेब्रुवारी मध्ये या बँकेच्या खाजगीकरणाची घोषणा करण्यात आली

IDBI May 2022
IDBI May 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe 4
Avadhut sathe 4

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *