अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार २६ ऑगस्ट २०२१ I Breaking News 26th August 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार २६ ऑगस्ट २०२१
- सेन्सेक्समध्ये ४.८९ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५५९४९.१० अंकावर. निफ्टीमध्ये २.२५ अंकांची वाढ. निफ्टी १६६३६.९० अंकांवर
- बिटकॉइन, Binance Coin, सोलाना या क्रिप्टो करन्सीजच्या किमती वाढल्या
- केंद्रीय मंत्रीमंडळाने केला १५००० कोटींचा गुंतवणुकीचा प्रस्ताव मंजूर केला
- गुंतवणूक पायाभूत सुविधा आणि बांधकाम क्षेत्रासाठी तसेच विमानतळ क्षेत्रांना मोठी चालना देणारी
- फ्लिपकार्ट होलसेल या डिजिटल बी२बी बाजारपेठेतर्फे भारतातील सुमारे २७०० शहरांसह भौगोलिक अस्तित्व तिपटीहून अधिक करणार
- गेल्या वर्षीच्या तुलेने जानेवारी-जून २०२१ या कालावधीत किराणा ग्राहक संख्येमध्ये १७% वाढ – फ्लिपकार्ट
- सरकारी बँक कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतनात भरीव वाढ
- कर्मचाऱ्यांच्या अंतिम वेतनाच्या ३० टक्क्यांइतके, म्हणजे साधारण दरमहा ३०,००० रुपये ते ३५,००० रुपये इतक्या कुटुंब निवृत्तिवेतनाचा लाभ आता सरकारी बँक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मिळू शकणार
- भारतात देशांतर्गत खनिज तेलाच्या उत्पादनात घसरण. जुलैमध्ये खनिज तेलाचे उत्पादन २५ लाख टन.
- हिंदुस्थान कॉपर कंपनीला पहिल्या तिमाहीत ४६/- करोड रुपयांचा नफा
- राणे होल्डिंग्स कंपनीला पहिल्या तिमाहीत २१/- करोड रुपयांचा नफा
- इंडिया बुल्स रियल इस्टेट कंपनीला पहिल्या तिमाहीत ५/- करोड रुपयांचा नफा
- जयप्रकाश असोसिएट कंपनीला पहिल्या तिमाहीत २९३/- करोड रुपयांचा तोटा
- शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
- Technical Analysis-3 to 5 % Uptrend I शेअर मार्केट – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १५०/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ७००/- फक्त (रु. ३०/- पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R