अदानी विल्मरला रु. २३४/- कोटी नफा I Adani Wilmar profit of Rs. 234/- Crore I
अदानी विल्मरला रु. २३४/- कोटी नफा
अदानी विल्मरला चौथ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात २६% ची घट
अदानी विल्मर कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मार्च अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात २५.६२% ची घट झाली असून हि रक्कम रु. २३४.२९/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३१५/- कोटी होती. ऑपरेटिंग महसुलात ४०.१८% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १४,९६०.३७/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १०,६७२.३४/- कोटी होती. या तिमाहीत एकूण विक्रीत १६% ची वाढ झाली असून १.२९ मिलियन मेट्रिक टन आहे. या आर्थिक वर्षात एकूण महसूल रु.५४,२१४/- कोटी झाल्याचे कंपनीने सांगितले.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo