२०२१ मध्ये विप्रोच्या शेअर्समध्ये ८.५ टक्के वाढ I
गेल्या १० वर्षात विप्रोचा चौथ्या तिमाहीतला चांगला निकाल.
आर्थिक वर्ष २०२२ च्या पहिल्या तिमाहीत आयटी सेवांच्या महसुलात वाढ २ ते ४ % वाढ.
सॉफ्टवेअर कंपनी विप्रोने १ एप्रिल रोजी मार्च २०२० रोजी संपलेल्या तिमाहीत नफ्यात २९७२.३ कोटी रुपयांच्या वाढीची नोंद केली.
आयटी सर्व्हिसेसच्या व्यवसायात या तिमाहीत १६,३३४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.
मार्चच्या तिमाहीत आयटी सर्व्हिसेस सेगमेंटचा रेव्हेनु २१५२.४ दशलक्ष डॉलर होता. मागील वर्षाच्या तुलनेत ही वाढ ३.८ टक्के आहे.
“आम्ही आमच्या सर्वात मोठ्या कॅपको अधिग्रहणाची घोषणा केली, जी जागतिक वित्तीय सेवा क्षेत्राला चालना देईल,” असे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक थियरी डेलापोर्ट यांनी सांगितले.
विप्रोने १०० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त गटात एक ग्राहक, ७५ दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त गटात तीन आणि ५० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त गटात दोन ग्राहक जोडले. या तिमाहीत कंपनीने ५२ ग्राहकांची भर घालून मार्च २०२१ अखेर एकूण सक्रिय ग्राहकांची संख्या ११२० वर नेली.
२०२१ मध्ये विप्रोच्या शेअर्समध्ये ८.५ टक्के वाढ झाली असून, त्याच काळात निफ्टी आयटी निर्देशांक ६.६ टक्क्यांनी वाढला आहे.
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R