टाटा एलेक्सिला निव्वळ नफ्यात ३९% ची वाढ I Tata Elxsi profit rises by 39% I
टाटा एलेक्सिला निव्वळ नफ्यात ३९% ची वाढ
टेक्नॉलॉजी सर्विसेस फर्म , टाटा एलेक्सि ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात ३८.९% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १६०/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. ११५.१६/- कोटी चा निव्वळ नफा झाला होता. ऑपरेटिंग उत्पन्नात ३१.५% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ६८१.७३/- कोटी आहे . मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ५१८.३९/- कोटी होती. मार्च २०२२ आर्थिक वर्षात कंपनीला निव्वळ नफ्यात ४९.३% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ५४९.६७/- कोटी आहे. ऑपरेटिंग उत्पन्नात ३५% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २४७०.७९/- कोटी आहे. २०२१-२२ आर्थिक वर्षात कंपनीला रु.३६८.१२/- कोटी चा निव्वळ नफा व रु. १८२६.१५/- कोटी चे ऑपरेटिंग उत्पन्न मिळाले होते.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo