क्रिप्टोकरन्सी पाँझी स्कीम सारखीच – रिझर्व्ह बँक डेप्युटी गव्हर्नर टी रविशंकर ICrypto Currency equals to ponzy schemes – RBI DG T Ravishankar I
क्रिप्टोकरन्सी पाँझी स्कीम सारखीच – रिझर्व्ह बँक डेप्युटी गव्हर्नर टी रविशंकर
क्रिप्टोकरन्सीमुळे देशाच्या आर्थिक सार्वभौमत्वाला धोका निर्माण होऊ शकतो. क्रिप्टो-तंत्रज्ञान हे सरकारी नियंत्रण टाळण्याच्या तत्त्वज्ञानावर आधारित.
“क्रिप्टो हे चलन, मालमत्ता किंवा कमोडिटी नाही”. “क्रिप्टो मालमत्तेवर बंदी घालणे भारतासाठी सर्वात योग्य आहे. क्रिप्टोचे कोणतेही आंतरिक मूल्य नाही आणि खरे तर ते जुगाराच्या करारासारखे कार्य करते.” “क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणे म्हणजे शून्य शाश्वत गुंतवणूक करण्यासारखे आहे आणि अशा योजनेतील गुंतवणूकदाराला व्याज किंवा मूळ रक्कम मिळणार नाही” – टी रवीशंकर
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo