एल आय सीचे एकूण ५.४ लाख कोटीं रुपयांचे मूल्यांकन I LIC IPO Valuation Rs. 5.4 Lakh Crore I
भारतीय जीवन विमा निगमचा आय पी ओ प्रस्ताव सेबीला सादर
एल आय सीचे एकूण ५.४ लाख कोटीं रुपयांचे मूल्यांकन
भारतातला सर्वात मोठा आय पी ओ म्हणून भारतीय जीवन विमा निगमचा आय पी ओकडे सर्वांची नजर
भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच ‘एल आय सी’कडून शेअर मार्केट मधून भांडवल उभारणीसाठीचा प्रस्ताव सेबीला सादर केला. केंद्र सरकार या भाग भांडवल विक्रीत त्यांचा ५ टक्के हिस्सा विक्री करणार आहे. एल आय सीचे एकूण ५.४ लाख कोटीं रुपयांचे मूल्यांकन करण्यात आले आहे. भाग भांडवल विक्री योजनेत ३१ कोटी ६० लाख एल आयसी चे शेअर विक्री केले जाणार आहेत. ३१ मार्च २०२१ अखेर एल आय सीने २८ कोटी ३० लाख पॉलिसीचा नवीन प्रिमीयम उत्पन्न मिळवले तर १ कोटी ३५ लाख नवे एजंट जोडले. विमा बाजारात एल आय सीचा जवळपास ६६ टक्के हिस्सा.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo