अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार ३ जून २०२१ I Breaking News 3rd June 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार ३ जून २०२१
- सेन्सेक्समध्ये ३८२.९५ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५२२३२.४३ अंकावर. निफ्टीमध्ये ११४.१५ अंकांची वाढ. निफ्टी १५६९०.३५ अंकांवर
- निफ्टीने गाठला १५७०५ अंकांचा सार्वकालीन उच्चांकी स्तर
- प्रारूप भाडेकरू अधिनियमाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी
- प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र भाडे प्राधिकरण, न्यायालये आणि लवादांची स्थापना केली जाणार
- निवासी परिसरात भाडेकरूला कमाल दोन महिन्यांचे भाडे तर व्यावसायिक मालमत्तेसाठी कमाल सहा महिन्यांचे भाडे सुरक्षा ठेव म्हणून द्यावे लागणार
- सर्व भाडेकरूंना लेखी करार करणे बंधनकारक तसेच हा करार संबंधित जिल्ह्यातील ‘भाडे प्राधिकरणा’कडे सादर करणे आवश्यक
- एप्रिल २०२१ पासून महाराष्ट्र सरकारने मुंबईत ५ टक्के आणि उर्वरित महाराष्ट्रात ६ टक्के मुद्रांक शुल्क लागू केले
- राज्य सरकारने ३१ मार्च २०२१ नंतर मुंद्राक शुल्कातील सवलत बंद केल्याने स्थावर मालमत्ता क्षेत्राला बसला फटका
- मे महिन्यात १०९७९ कोटींचे मालमत्ता विक्री व्यवहारांची नोंद झाली. एप्रिल २०२१ च्या तुलनेत निम्म्याने घसरण
- व्ही गार्ड कंपनीला चौथ्या तिमाहीत ६८/- करोड रुपयांचा नफा. १.२०/- रुपये प्रति शेअर डिव्हिडंड जाहीर
- जागरण प्रकाशनला चौथ्या तिमाहीत ३९.९० /- करोड रुपयांचा नफा.
- ग्लेनमार्क फार्माला चौथ्या तिमाहीत २३४/- करोड रुपयांचा नफा. २.५०/- रुपये प्रति शेअर डिव्हिडंड जाहीर
- शेअर्समध्ये ५% वाढ कशी होते ? शेअर मार्केट भाग ८ I डॉ अमित बागवेI – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R
शेअर गुंतवणुकीचे ३ फायदेI डॉ अमित बागवेI शेअर मार्केट भाग ३I Basic Share Market Part 3 Dr Amit Bagwe