अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या शुक्रवार २८ मे २०२१ I Breaking News 28th May 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या शुक्रवार २८ मे २०२१
- सेन्सेक्समध्ये ३०७.६६ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५१४२२.८८ अंकावर. निफ्टी मध्ये ९७.८० अंकांची वाढ. निफ्टी १५४३५.६५ अंकांवर
- निफ्टीने गाठला १५४५५ अंकांचा सार्वकालीन उच्चांकी स्तर
- सलग पाचव्या सत्रात निफ्टी निर्देशांकात वाढ
- गेल्या तीन दिवसांत सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण
- सर्वाधिक मालमत्ता असणाऱ्या फंड कंपन्यांमध्ये एस बी आय म्युच्युअल फंड अव्वल स्थानी
- म्युच्युअल फंड कंपन्यांच्या व्यवस्थापनांतर्गत एकूण मालमत्ता ३२.४० लाख कोटी इतकी वाढली
- व्यवस्थापनांतर्गत एकूण मालमत्ता पाच लाख कोटींचा टप्पा पार करणारा एस बी आय म्युच्युअल फंड पहिली कंपनी
- अगरबत्ती उद्योगक्षेत्राने गेल्या आर्थिक वर्षात जवळपास ४ लाख जणांना रोजगार मिळवून दिला
- अगरबत्ती उद्योगाची एकूण बाजारपेठ जवळपास ७५०० कोटी रुपये
- इंडियन बँकेला चौथ्या तिमाहीत १,७०९/- करोड रुपयांचा नफा. २/- रुपये प्रति शेअर डिव्हिडंड जाहीर
- पेज इंडस्ट्रीला चौथ्या तिमाहीत ११६/- करोड रुपयांचा नफा.
- आयशर मोटर्सला चौथ्या तिमाहीत ५२६/- करोड रुपयांचा नफा. १७/- रुपये प्रति शेअर डिव्हिडंड जाहीर
- शेअर गुंतवणुकीचे ३ फायदे I डॉ अमित बागवे I – https://www.youtube.com/watch?v=PLk8TH__a7c
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R
शेअर गुंतवणुकीचे ३ फायदेI डॉ अमित बागवेI शेअर मार्केट भाग ३I Basic Share Market Part 3 Dr Amit Bagwe
कंपनीचा अभ्यास कसा करावा I शेअर मार्केट भाग४ I डॉ अमित बागवेI Basic Share Market Part 4 Dr Amit Bagwe