अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या बुधवार १३ ऑक्टोबर २०२१ I Breaking News 13th October 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या बुधवार १३ ऑक्टोबर २०२१

  • सेन्सेक्समध्ये ४५२.७४ अंकांची वाढ. सेन्सेक्स ६०७३७ अंकावर. निफ्टीमध्ये १६९.८० अंकांची वाढ. निफ्टी १८१६१ अंकांवर
  • शेअर बाजारात तेजीचा जोर कायम
  • निफ्टीने गाठला १८१९७.८० अंकाचा तर सेन्सेक्सने गाठला ६०८३६.६३ अंकाचा नवा रेकॉर्ड स्तर
  • टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक वाहन कंपनीमध्ये होणार १ अब्ज डॉलरची गुंतवणूक
  • टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये आज १९ टक्क्यांनी वाढ
  • रिलायन्स इंडस्ट्रीजने गेल्या ३ दिवसात कंपनीने ४ परदेशी कंपन्यांशी केला करार
  • रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेड द्वारे जर्मन कंपनी नेक्सवेफ मध्ये गुंतवणूक
  • रिलायन्स इंडस्ट्रीजने सौर पॅनेल निर्माता REC Solar Holdings AS मधील १०० टक्के हिस्सेदारी चीन नॅशनल ब्लूस्टार कंपनीकडून खरेदी केली
  • रिलायन्स इंडस्ट्रीजने स्टर्लिंग अँड विल्सन पॉवरमधील ४० टक्के हिस्सा विकत घेण्याची केली घोषणा
  • येत्या १८ ऑक्टोबरपासून देशांतर्गत विमाने पूर्ण आसन क्षमतेने देणार सेवा
  • आय आर एफ सीला आर्थिक वर्ष २०२१ मध्ये ४,४१६/- करोड रुपयांचा नफा
  • शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
  • Technical Analysis-3 to 5 % Uptrend I शेअर मार्केट – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १५०/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’– रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ७००/- फक्त (रु. ३०/- पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

Breaking News 13 Oct 2021
Breaking News 13 Oct 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Quadronbleu Business Solutions
Quadronbleu

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *