अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या मंगळवार १३ जुलै २०२१ I Breaking News 13th July 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या मंगळवार १३ जुलै २०२१
- सेन्सेक्समध्ये ३९७.०४ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५२७६९.७३ अंकावर. निफ्टीमध्ये ११९.७५ अंकांची वाढ. निफ्टी १५८१२.३५ अंकांवर
- ६०००० कोटीचे बाजारमूल्य असल्याचा दावा झोमॅटो ‘आय पी ओ’च्या प्रस्तावात. मात्र भांडवली बाजारातील काही विश्लेषकांनी जोरदार आक्षेप घेतला आहे
- आय पी ओच्या माध्यमातून झोमॅटोमधील व्हेंचर कॅपिटल आणि प्रायव्हेट इक्विटी इन्व्हेस्टर स्वतःच्या कर्जाचा भार किरकोळ गुंतवणूकदारावर टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय.
- शेअर मार्केट Buy Sell Recommendation रुपये २,०००/- महिना (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
- नॅशनल स्टॉक एक्स्चेंज मधील पहिल्या १५५ कंपन्यांनी २०२०-२१ साठी शेअरहोल्डर्सना ६१ हजार कोटी रुपयांचा दिला लाभांश
- ‘भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन’ या सरकारी कंपनीने १७,१३७ कोटी रुपयांचा दिला लाभांश
- सप्टेंबर २०२०च्या तिमाहीनंतर कंपन्यांच्या नफ्यात वाढ
- ‘निफ्टी ५००’ कंपन्यांना डिसेंबर तिमाहीमध्ये २.२० लाख कोटी रुपयांचा नफा
- जूनमध्ये महागाईचा दर ६.२६ टक्के
- इंधन,डाळी, खाद्यतेलातील दरवाढीने जून महिन्यात महागाईचा भडका
- नोव्हेंबर २०२१ पर्यंत पेटीएमचा शेअर भांडवली बाजारात सूचीबद्ध होण्याची शक्यता
- पेटीएमचा १२००० कोटींचा ‘आयपीओ’चा प्रस्ताव समभागधारकांच्या सभेत मंजूर
- पेटीएममध्ये Ant ग्रुप आणि अलिबाबा यांची पेटीएमची मुख्य कंपनी असलेल्या वन ९७ कम्युनिकेशनमध्ये जवळपास ३८ टक्के हिस्सेदारी
- एन बी सी सीला चौथ्या तिमाहीत ८३/- करोड रुपयांचा नफा
- आर ई पी एलला चौथ्या तिमाहीत १३/- करोड रुपयांचा नफा
- इमामी रिअल्टीला चौथ्या तिमाहीत १२/- करोड रुपयांचा तोटा
- शक्ती शुगरला चौथ्या तिमाहीत ७०/- करोड रुपयांचा नफा
- मोफत डिमॅट अकाऊंट फक्त १० मिनिटांत संपर्क ८०८२३४९८२२
- फोर्ब्सच्या यादीत मराठी नावं – श्री दीपक घैसास I https://www.youtube.com/watch?v=YppgLfqDQDI
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R