अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या शुक्रवार ११ जून २०२१ I Breaking News 11th June 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या शुक्रवार ११ जून २०२१
- सेन्सेक्समध्ये १७४.२९ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५२४७४.७६ अंकावर. निफ्टीमध्ये ६१.६० अंकांची वाढ. निफ्टी १५७९९.३५ अंकांवर
- निफ्टीने गाठला १५८३५ अंकांचा सार्वकालीन उच्चांकी स्तर
- शेअर मार्केट Buy Sell Recommendation रुपये १,०००/- महिना (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
- आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये देशाची सागरी खाद्य वस्तूंची निर्यात ११.४९ लाख मेट्रिक टन झाली असून वार्षिक तुलनेत त्यात १०.८८ टक्के घसरण
- विहित कालावधीत पंजाब नॅशनल बँकेने कॅनरा-एचएसबीसी-ओबीसी लाईफ इन्शुरन्स कंपनीतील भांडवली हिस्सा विक्री पूर्ण करण्याचा केला निश्चिय
- सारस्वत सहकारी बँकेकडून ‘प्री-अप्रूव्हड’ शैक्षणिक कर्ज
- खासगीकरणाच्या वाटेवर असणाऱ्या सरकारी बँकांमध्ये ‘स्वेच्छानिवृत्ती’द्वारे कर्मचारी कपात शक्य
- वेदांता समूहाचा व्हिडीओकॉनच्या तेल-वायू क्षेत्रात हिस्सा
- ‘सोना काॅमस्टार’कडून रुपये ५५५० कोटीच्या आय पी ओ’ची घोषणा
- ‘सोना काॅमस्टार’च्या प्रती इक्विटी शेअर २८५ ते २९१ रुपये असा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला
- अदानी विल्मर या कंपनीकडून आय पी ओ’तून ७००० ते ७५०० कोटी उभारण्याची शक्यता
- अदानी विल्मरचे २०२७ पर्यंत देशातील सर्वात मोठी खाद्य वस्तू उत्पादक कंपनी बनण्याचे लक्ष्य*
- अदानी समूहातील ६ कंपन्यांपैकी ५ कंपन्यांचे बाजार भांडवल एक लाख कोटींहून अधिक
- डी एच एफ एल’ला आर्थिक वर्ष २०२१ मध्ये १५,०००/- करोड रुपयांचा तोटा
- सेंट्रल बँकेला चौथ्या तिमाहीत १,३४९/- करोड रुपयांचा तोटा
- युनिअन बँकेला चौथ्या तिमाहीत १,३३०/- करोड रुपयांचा नफा
- स्विंग ट्रेडिंग – शेअर मार्केट मधून करोडो रुपये कमविण्याचे तंत्र – https://bit.ly/swingtrading2_waytowealth
- जगातले ११ महान गुंतवणूकदार – ज्यांनी फक्त गुंतवणूक करून कमविले अब्जो रुपये – https://bit.ly/11_ShareMarket_Investors
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R
शेअर गुंतवणुकीचे ३ फायदेI डॉ अमित बागवेI शेअर मार्केट भाग ३I Basic Share Market Part 3 Dr Amit Bagwe