अपोलो ट्यूब लिमिटेडला विक्रीत २७% ची वाढ I APL Apollo Tubes sales increased by 27 % I
अपोलो ट्यूब लिमिटेडला विक्रीत २७% ची वाढ
अपोलो ट्यूब लिमिटेड ने दिलेल्या माहितीनुसार, विक्रीत २७% ची वाढ झाली असून मार्च अखेर तिमाहीत ५,५१,७२३ टन ची विक्री झाली आहे. जानेवारी – मार्च २०२० -२१ मध्ये ४,३५,३४८ टन ची विक्री झाली आहे. २१-२२ आर्थिक वर्षात कंपनीने रु. १७,५४,९६३ टन ची विक्री केली आहे. २०२०-२१ आर्थिक वर्षात विक्री १६,४०,३५३ टन होती. स्ट्रक्चरल स्टील ट्यूब व झेड प्रॉडक्ट सेगमेंट मध्ये विक्रीत वाढ झाली आहे. त्यामुळे मार्जिन मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कंपनीचे ११ उत्पादन प्लांट असून एकूण क्षमता २.६ मिलियन टन आहे
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo