जागतिक बाजारात यश मिळविण्यास लोकल कन्टेन्ट अधिक फायदेशीर : वॉल्ट डिस्ने I
जागतिक बाजारात यश मिळविण्यास लोकल कन्टेन्ट अधिक फायदेशीर : वॉल्ट डिस्ने
जागतिक बाजारात यश मिळविण्याकरिता आवश्यक कन्टेन्ट त्यांच्याकडे असून कन्टेन्ट स्ट्रॅटेजी वर ते अधिक काम करतात. असे मत वॉल्ट डिस्ने कंपनीच्या अध्यक्ष रिबेका कॅम्पबेल यांनी मांडले. कंपनीच्या ग्लोबल फॅन इव्हेंट D २३ एक्स्पो मध्ये त्या बोलत होत्या. प्रत्येक मार्केट मधील प्रेक्षकांना भावेल असा कन्टेन्ट बनविण्यावर कंपनीचा भर असल्याचे त्या म्हणाल्या.
एकाच पद्धतीचा कन्टेन्ट सर्वत्र काम करीत नसतो. ज्या जागतिक कंपन्या अमेरिकेत स्थित आहेत त्यांना दोनच संधी आहेत. एकात ते अमेरिकेत प्रॉडक्ट बनवतील व जागतिक बाजारात विक्री करतील. किंवा एक ग्लोबल कंपनी म्हणून काम करतील व प्रत्येक लोकल मार्केट नुसार तेथील संस्कृती , भाषा जाणून कन्टेन्ट बनवतील. वॉल्ट डिस्ने दुसऱ्या प्रकारात काम करते असे त्या अभिमानाने म्हणाल्या.
नॉर्थ अमेरिकेव्यतिरिक्त त्यांचे कन्टेन्ट डिव्हिजन हे इंडिया, लॅटिन अमेरिका, यूरोप, मिडल ईस्ट, आफ्रिका, एशिया पॅसिफिक येथे आहेत. व हे त्या त्या मार्केट नुसार त्यांच्या सर्विसेस पुरवतात

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- ‘खवणे कयाक्स’ ठरला ‘मोस्ट पॉप्युलर ब्रँड’
- ‘ईशा टूर्स’ ठरला ‘मोस्ट इनोव्हेटिव्ह ब्रँड’
- मराठी माणूस जोखीम घेऊन मोठा व्यवसाय करू शकतो – डॉ. अविनाश फडके
- राजगुरू टूर्सचा ‘बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड’ पुरस्काराने सन्मान
- उद्योग व्यवसायात येण्यासाठी मराठी माणसांची मानसिकता बदलणे गरजेचे