VRL लॉजिस्टिक कडून टाटा मोटर्सला १३०० कमर्शिअल गाड्या बनविण्याचे काम I
VRL लॉजिस्टिक कडून टाटा मोटर्सला (Tata Motors) १३०० कमर्शिअल गाड्या बनविण्याचे काम
टाटा मोटर्स ने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, VRL लॉजिस्टिक कडून कंपनीला १३०० कमर्शिअल गाड्या बनविण्याचे काम मिळाले असून मिडीयम व हेव्ही , इंटर्मीडिएट व लाईट या श्रेणीत या गाड्या बनविल्या जातील. इंधन बचत, उच्च ड्रायव्हिंग क्षमता, अल्प ओनरशिप खर्च यामुळे VRL लॉजिस्टिक ला त्यांची फळी इफिशिअन्सी वाढवता येणार आहे. टाटा मोटर्स च्या कमर्शिअल गाड्या या पॉवर ऑफ सिक्स या तंत्रावर आधारित असून त्यांच्या फ्लॅगशिप इनिशिएटिव्ह ‘ संपूर्ण सेवा ‘ या तंत्रात रिपेअर टाइम अशुरन्स, एक्सटेंडेड वॉरेंटी, इन्शुरन्स व ऍक्सिडेंटल रिपेअर टाइम, इतर ऍड ऑन सर्विसेस चा समावेश आहे. कंपनीचे भारत ,युके, सौथ कोरिया, थायलंड, सौथ आफ्रिका, इंडोनेशिया येथे काम सुरु असून त्यांचे कमर्शिअल व पॅसेंजर गाड्या या आफ्रिका, मिडल ईस्ट, सौथ ईस्ट एशिया, ऑस्ट्रेलिया, सौथ अमेरिका, रशिया व इतर देशांत मार्केटिंग केले जाते.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo