युनाइटेड ब्रुवरीजला रु. ९१/- करोड नफा I UBL profit Rs. 91/- Crore I

युनाइटेड ब्रुवरीजला रु. ९१/- करोड नफा

युनाइटेड ब्रुवारीज लिमिटेड ने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर अखेर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात २८.४% ची घट झाली असून हि रक्कम रु. ९१.०२/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत निव्वळ नफा रु. १२७.१९/- करोड होता. या तिमाहीत ऑपरेटिंग महसूल रु. ३५११.८५/- करोड आहे. मार्जिन ३९० बेसिस पॉईंट ने घटले असून पॅकेजिंग मटेरियल च्या किमतीत वाढ झाल्याने नफ्यावर परिणाम झाला आहे. या तिमाहीत एकूण खर्च रु. ३३९४.४०/- करोड आहे.

ubl jan 2022
ubl jan 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Dr Amit Bagwe
Dr Amit Bagwe

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *