टायटनला नफ्यात ३४% ची वाढ I
टायटनला नफ्यात ३४% ची वाढ
टायटन कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात ३४% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ८५७/- कोटी आहे. एकूण ऑपरेटिंग महसूल २२% ने वाढला असून हि रक्कम रु. ८७३०/- कोटी आहे. ज्वेलरी बिझनेस मधून महसुलात १८% ची वाढ झाली असून रु. ७२०३/- कोटी आहे. वॉच व विअरेबल व्यवसायात महसूल २१% ने वाढला असून हि रक्कम रु. ८२९/- कोटी आहे. आय केअर व्यवसाय ४% ने वाढला असून महसूल रु. १६७/- कोटी आहे. कंपनीच्या रिटेल चेन मध्ये २४०८ स्टोअर्स असून ३८२ शहरांमध्ये विस्तार आहे. भारतात कंपनीचा विस्तार करण्यासाठी नियोजन बद्ध असल्याचे टाटा ग्रुप चे MD , सी.के.व्यंकटरामन म्हणाले.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- ‘खवणे कयाक्स’ ठरला ‘मोस्ट पॉप्युलर ब्रँड’
- ‘ईशा टूर्स’ ठरला ‘मोस्ट इनोव्हेटिव्ह ब्रँड’
- मराठी माणूस जोखीम घेऊन मोठा व्यवसाय करू शकतो – डॉ. अविनाश फडके
- राजगुरू टूर्सचा ‘बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड’ पुरस्काराने सन्मान
- उद्योग व्यवसायात येण्यासाठी मराठी माणसांची मानसिकता बदलणे गरजेचे