टाटा मोटर्सला रु. १०३२/- कोटींचा तोटा I Tata Motors loss of Rs. 1032/- I
टाटा मोटर्सला रु. १०३२/- कोटींचा तोटा
टाटा मोटर्सला चौथ्या तिमाहीत रु.१०३२/- कोटींचा तोटा
टाटा मोटर्स ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ अखेर तिमाहीत कंपनीला रु. १०३२.८४/- कोटींचा तोटा झाला असून मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. ७६०५.४०/- कोटींचा तोटा झाला होता. महसुलात ११.५% ची घट झाली असून हि रक्कम रु. ७८,४३९/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ८८,६२७.९०/- कोटी होती. महागाई वाढ व सप्लाय चेन समस्या वाढत असल्याचे कंपनीने सांगितले. परंतु २०२३ आर्थिक वर्षात अपेक्षित प्रगती करू अशी आशा कंपनीने व्यक्त केली.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo