एम के ग्लोबलने दिला टाटा कम्युनिकेशनला बाय कॉल, टार्गेट प्राईस – रु.११५५/- I
एम के ग्लोबलने दिला टाटा कम्युनिकेशनला बाय कॉल, टार्गेट प्राईस – रु.११५५/-
एम के ग्लोबलने टाटा कम्युनिकेशन ला बाय कॉल दिला असून टार्गेट प्राईस रु. ११५५/- आहे. सध्या ची मार्केट किंमत रु. ८८५.०५/- आहे. याकरिता कालावधी १ वर्ष दिला आहे.
हि कंपनी १९८६ ला स्थापन झाली असून मिड कॅप कंपनी आहे. टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात कार्यरत आहे. मार्केट कॅपिटलायझेशन रु. २४९५३.१८/- कोटी आहे.
कंपनीचे मुख्य प्रॉडक्ट टेलिकम्युनिकेशन सर्विसेस असून मार्च २०२२ अखेर तिमाहीत कंपनीला एकूण उत्पन्न ७.६८% ने वाढले असून रु. ४५२६.५५/- कोटी आहे. तर या तिमाहीत निव्वळ नफा रु. ३६६.२१/- कोटी आहे.
या कंपनीत प्रमोटर ५८.८६% ,FII १९.३८%, DII ११.४९% भागधारक आहेत.
Disclaimer : This above is third party content and Arthsanket hereby disclaims any and all warranties, express or implied, relating to the same. Arthsanket does not guarantee, vouch for or endorse any of the above content or its accuracy nor is responsible for it in any manner whatsoever. The content does not constitute any investment advice or solicitation of any kind. Users are advised to check with certified experts before taking any investment decision and take all steps necessary to ascertain that any information and content provided is correct, updated and verified