बिसलेरी इंटरनॅशनल मध्ये भागीदारीसाठी टाटा ग्रुप प्रयत्नशीलI
बिसलेरी इंटरनॅशनल मध्ये भागीदारीसाठी टाटा ग्रुप प्रयत्नशील.
रमेश चौहान यांच्या बिसलेरी इंटरनॅशनल मध्ये भागीदारी करण्याकरिता टाटा ग्रुप चौहान यांच्याशी चर्चा करीत असल्याची माहिती कंपनीच्या एका अधिकाऱ्यांनी दिली. यामुळे टाटा ग्रुप ला पॅकेज ड्रिंकिंग वॉटर क्षेत्रात एंट्री, मिड, प्रिमिअम स्तरावर काम करता येईल. व रिटेल स्टोअर्स, केमिस्ट चॅनेल, इन्स्टिट्यूशनल चॅनल, हॉटेल , एअरपोर्ट यांमध्ये काम करता येईल. कारण बिसलेरी मिनरल वॉटर या प्रत्येक चॅनल मध्ये काम करते. टाटा कंझ्युमर चा स्वतःचा बॉटल वॉटर बिझनेस न्यूरिश को या ब्रँड खाली आहे. तर बिसलेरी चे १५० उत्पादन प्लांट असून ४००० डिस्ट्रिब्युटर असून ५००० ट्रक देशभरात कार्यरत आहेत.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- ‘खवणे कयाक्स’ ठरला ‘मोस्ट पॉप्युलर ब्रँड’
- ‘ईशा टूर्स’ ठरला ‘मोस्ट इनोव्हेटिव्ह ब्रँड’
- मराठी माणूस जोखीम घेऊन मोठा व्यवसाय करू शकतो – डॉ. अविनाश फडके
- राजगुरू टूर्सचा ‘बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड’ पुरस्काराने सन्मान
- उद्योग व्यवसायात येण्यासाठी मराठी माणसांची मानसिकता बदलणे गरजेचे