सौ सोनाली गंद्रे यांचा अर्थसंकेत महाराष्ट्र बिझनेझ अचिव्हर्स पुरस्काराने सन्मान I
सौ सोनाली गंद्रे यांचा अर्थसंकेत महाराष्ट्र बिझनेझ अचिव्हर्स पुरस्काराने सन्मान
सौ सोनाली गंद्रे – 9819189793
अर्थसंकेत महाराष्ट्र बिझनेझ अचिव्हर्स पुरस्काराने सौ सोनाली गंद्रे यांचा सत्कार करण्यात आला. निकमार विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. सौ. सुषमा कुलकर्णी, अर्थसंकेतचे डॉ. अमित बागवे, सौ. रचना बागवे यांच्या हस्ते सौ सोनाली गंद्रे यांचा सत्कार करण्यात आला.
एक मराठी आर्किटेक्ट ‘ताज ग्रुप ऑफ हॉटेल्स’ आणि इतर प्रतिष्ठित क्लायंटसाठी काम करत आहे आणि त्यांच्या कामाने ग्राहकांना प्रभावित करतात. त्यांच्या डिझायनिंगमधील कौशल्य आणि कामातील समर्पण अतुलनीय आहे. सौ. सोनाली गंद्रे यांनी आपल्या कामाने अनेकांची मने जिंकली आहेत.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- लोकप्रिय नव्हे, Right Career Choice – प्राजक्ताचा विश्वविक्रमी उपक्रम
- होळीमध्ये केसांचे आरोग्य जपण्यासाठी स्मार्ट टिप्स
- भारताला जागतिक डेटा सेंटर हब बनवण्यासाठी गोदरेज समूहाचा पुढाकार
- सर्जनशीलतेपासून जागतिक यशापर्यंतचा प्रवास – पंकज सुरेश पाटील
- लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा The Picnic Man सुनील आव्हाड


