एस बी आय कार्डला नफ्यात दुपटीने वाढ I
एस बी आय कार्डला नफ्यात दुपटीने वाढ
SBI कार्ड अँन्ड पेमेंट सर्विसेस ने दिलेल्या माहितीनुसार, जून अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात दुपटीने वाढ झाली असून हि रक्कम रु. ६२७/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु.३०५/- कोटींचा निव्वळ नफा झाला होता.
एकूण उत्पन्न रु. ३२६३/- कोटी असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २४५१/- कोटी होती.
या तिमाहीत व्याजातून उत्पन्न रु. १३८७/- कोटी असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ११५३/- कोटी होती.
निव्वळ अनुत्पादित मालमत्ता प्रमाण ०.७८% आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- लोकप्रिय नव्हे, Right Career Choice – प्राजक्ताचा विश्वविक्रमी उपक्रम
- होळीमध्ये केसांचे आरोग्य जपण्यासाठी स्मार्ट टिप्स
- भारताला जागतिक डेटा सेंटर हब बनवण्यासाठी गोदरेज समूहाचा पुढाकार
- सर्जनशीलतेपासून जागतिक यशापर्यंतचा प्रवास – पंकज सुरेश पाटील
- लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा The Picnic Man सुनील आव्हाड



