SBI कार्डला बाय कॉल I

SBI कार्डला बाय कॉल

HDFC सिक्युरिटीज ने SBI कार्ड्स अँन्ड पेमेंट सर्विसेस ला बाय कॉल दिला असून टार्गेट प्राईस रु. १२६५/- आहे. अपेक्षित किंमत गाठण्यास १ वर्ष कालावधी अपेक्षित आहे.

हि कंपनी १९९८ मध्ये स्थापन झाली असून स्मॉल कॅप कंपनी आहे. मार्केट कॅपिटलायझेशन रु. ८९५१५.५८/- कोटी आहे, फायनान्शिअल सर्विसेस क्षेत्रात कार्यरत आहे.

प्रॉडक्ट व महसूल विभागात फी, कमिशन, इंटरेस्ट, सेल ऑफ सर्विसेस यांचा समावेश आहे. जून २०२२ अखेर तिमाहीत कंपनीला रु. ३२६२.८५/- कोटींचे एकूण उत्पन्न मिळाले असून त्यात ३३.१३% ची वाढ झाली आहे.

SBI कार्ड कंपनीत प्रमोटर होल्डिंग ६९.६४% ,FII ८.२९% DII १६.२४% आहे.

sbi card
sbi card

Disclaimer : This above is third party content and Arthsanket hereby disclaims any and all warranties, express or implied, relating to the same. Arthsanket does not guarantee, vouch for or endorse any of the above content or its accuracy nor is responsible for it in any manner whatsoever. The content does not constitute any investment advice or solicitation of any kind. Users are advised to check with certified experts before taking any investment decision and take all steps necessary to ascertain that any information and content provided is correct, updated and verified

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *