व्याजदरात वाढ I लोन वर होणार परिणाम I
व्याजदरात वाढ
मागणीत व लोन वर होणार परिणाम
मागील ५ महिन्यांत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने चौथ्यांदा व्याज दरात वाढ केली असून त्यामुळे लोन च्या मागणीवर परिणाम होणार आहे. RBI ने रेपो रेट मध्ये ५० बीपीएस ने वाढ केली असून हि वाढ बँका त्यांच्या ग्राहकांना लागू करतील. एखाद्या ग्राहकाने रु.१/ – कोटीचे कर्ज घेतले असल्यास त्याला ६.७% दराने व्याज होते .त्यात आता वाढ होऊन हा दर ८.१०% झाला आहे. यावर्षात RBI ने मे, जून, ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये दर वाढ केली होती.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo