आर बी एल बँकला निव्वळ नफ्यात ७ पट वाढ I
आर बी एल बँकला निव्वळ नफ्यात ७ पट वाढ
खाजगी क्षेत्रातील RBL बँक ने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात ७ पट वाढ झाली असून हि रक्कम रु. २०२/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३१/- कोटी होती. तरतुदीत ६३% ची घट झाली असून रु. २४१/- कोटी आहे. निव्वळ व्याज उत्पन्न १६% ने वाढले असून रु. १०६४/- कोटी आहे. निव्वळ व्याज मार्जिन ४.५५% आहे. ऑपरेटिंग नफा २६% ने घटला असून रु. ५१२/- कोटी आहे. एकूण डिपॉझिट ५% ने वाढले असून रु. ७९,४०४/- कोटी आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi