पंजाब नॅशनल बँकेला रु. २०२/- कोटी नफा I Punjab National Bank profit of Rs. 202/- Crore I
पंजाब नॅशनल बँकेला रु. २०२/- कोटी नफा
पंजाब नॅशनल बँकेला निव्वळ नफ्यात ६६% ची घट
सरकारी मालकीच्या पंजाब नॅशनल बँकेने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ अखेर तिमाहीत बँकेला निव्वळ नफ्यात ६६% ची घट झाली असून हि रक्कम रु. २०२/- कोटी आहे. तरतुदीत वाढ झाल्याने हि घट झाल्याचे बँकेने सांगितले. मागील वर्षी या तिमाहीत बँकेला रु. ५८६/- कोटींचा तोटा झाला होता.
या तिमाहीत एकूण उत्पन्न घटले असून हि रक्कम रु. २१,०९५/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २१,३८६/- कोटी होती. २०२१-२२ आर्थिक वर्षात, निव्वळ नफा रु. ३४५६.९६/- कोटी असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २०२१.६२/- कोटी होती.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo