PI इंडस्ट्रीजला बाय कॉल – टार्गेट प्राईस रु. ३०००/- I

PI इंडस्ट्रीजला बाय कॉल – टार्गेट प्राईस रु. ३०००/-

IIFL ने PI इंडस्ट्रीज लिमिटेड ला बाय कॉल दिला असून टार्गेट प्राईस रु. ३०००/- आहे. सध्या या शेअर ची मार्केट प्राईस रु. २९३०.०५/- कोटी आहे. याकरिता अपेक्षित कालावधी इंट्रा डे असून हि कंपनी १९४६ मध्ये स्थापन झाली आहे.

लार्ज कॅप कंपनी असून पेस्टीसाईड , ऍग्रो केमिकल क्षेत्रात कार्यरत आहे. मार्केट कॅपिटलायझेशन रु. ४४४५१.८९/- कोटी आहे. प्रॉडक्ट व महसूल विभागात ऍग्री इनपुट, एक्स्पोर्ट इंसेन्टीव्ह ,सर्विसेस व स्क्रॅप यांचा समावेश आहे.

मार्च २०२२ अखेर तिमाहीत कंपनीला एकूण उत्पन्न रु.१४१५/- कोटी मिळाले असून डिसेंबर अखेर तिमाहीत हि रक्कम रु. १३८२.३०/- कोटी होती. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला एकूण उत्पन्न रक्कम रु. १२४१.३०/- कोटी होती. या कंपनीत प्रमोटर होल्डिंग ४६.७४% ,FII २३.१% ,DII १८.६६% आहे.

PI Ind
PI Ind

Disclaimer : This above is third party content and Arthsanket hereby disclaims any and all warranties, express or implied, relating to the same. Arthsanket does not guarantee, vouch for or endorse any of the above content or its accuracy nor is responsible for it in any manner whatsoever. The content does not constitute any investment advice or solicitation of any kind. Users are advised to check with certified experts before taking any investment decision and take all steps necessary to ascertain that any information and content provided is correct, updated and verified

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe
Avadhut sathe

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *