२०२२ आर्थिक वर्षात ऑनलाईन व्यवसायात दुपटीने वाढ I
२०२२ आर्थिक वर्षात ऑनलाईन व्यवसायात दुपटीने वाढ
अव्हेन्यू सुपरमार्ट ला ऑनलाईन ग्रोसरी युनिट मध्ये विक्रीत दुपटीने वाढ झाली असून रु. १६६७/- कोटी आहे.
परंतु कंपनीला रु. १४२/- कोटींचा निव्वळ तोटा देखील झाला आहे. डीमार्ट रेडी या ऑनलाईन बिझनेस ब्रँड मधून कंपनीला रु. ७९१/- कोटींची विक्री झाली आहे.
एकूण ९ नव्या शहरांमध्ये कंपनीने विस्तार केला आहे.
मागील १ वर्षात कंपनीने लॉस कमी करण्यासाठी डिस्काउंट कमी केले आहेत.
कंपनीने हायब्रीड मॉडेल चा वापर करीत प्रत्येक एरिया मध्ये डिलिव्हरी सेन्टर्स उभारले आहेत.
सध्या कंपनीचे २८४ स्टोअर्स सुरु आहेत.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo