ऑइल मार्केटिंग कंपन्यांना तोटा I
ऑइल मार्केटिंग कंपन्यांना तोटा
ऑइल मार्केटिंग कंपन्यांना जून तिमाहीत मोठा तोटा झाला असून सप्टेंबर अखेर तिमाहीत देखील कंपन्यांना तोटा होण्याची शक्यता आहे. डिझेल ची रिकव्हरी रु.३८-४०/- प्रति लिटर वरून रु.१८/- प्रति लिटर झाली आहे.
ऑइल मंत्रालयाने सांगितले कि, जागतिक बाजारपेठेत क्रूड च्या किंमत स्थिर राहतील. एप्रिल- जून तिमाहीत भारत पेट्रोलियम ला रु. ६१४८/- कोटींचा तोटा झाला असून HPCL ला रु. १०.१९६/- कोटींचा तोटा झाला आहे. तर IOC ला रु .१९९२.५३/- कोटींचा निव्वळ तोटा झाला आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- लोकप्रिय नव्हे, Right Career Choice – प्राजक्ताचा विश्वविक्रमी उपक्रम
- होळीमध्ये केसांचे आरोग्य जपण्यासाठी स्मार्ट टिप्स
- भारताला जागतिक डेटा सेंटर हब बनवण्यासाठी गोदरेज समूहाचा पुढाकार
- सर्जनशीलतेपासून जागतिक यशापर्यंतचा प्रवास – पंकज सुरेश पाटील
- लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा The Picnic Man सुनील आव्हाड



