NHAI इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट रु. १५००/- कोटींचा फंड उभारणार
NHAI इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट रु. १५००/- कोटींचा फंड उभारणार
नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया ची इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट या आर्थिक वर्षाच्या अखेर पर्यंत रु.६५००/- कोटींचा फंड उभारणार आहे. बॉण्ड मार्फत गुंतवणुकीवर ७% व्याजदर देण्यात येईल. ट्रस्ट ने इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर मार्फत रु.१२१७/- कोटींचा फंड उभारला आहे. रु.१५००/- कोटींचा फंड उभारण्याकरिता रिटेल इन्व्हेस्टर ना संधी असून कुपन रेट ७% आहे. या ३ नव्या असेट ट्रस्ट मागील आठवड्यात सप्टेंबर मध्ये मिळवल्या असून याआधी त्यांच्याकडे ५ असेट आहेत.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- मराठी माणूस जोखीम घेऊन मोठा व्यवसाय करू शकतो – डॉ. अविनाश फडके
- राजगुरू टूर्सचा ‘बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड’ पुरस्काराने सन्मान
- उद्योग व्यवसायात येण्यासाठी मराठी माणसांची मानसिकता बदलणे गरजेचे
- ‘मोस्ट पॉप्युलर ब्रँड’ पुरस्काराने ‘ट्युलिप हॉलीडेज’चा सन्मान
- ‘फ्लाइंग कोकण’ देवगड झिपलाइनला मिळाला ‘मोस्ट इनोव्हेटिव्ह ब्रँड’ पुरस्कार