New Fund Offer एडेलवाईस निफ्टी पीएसयू बाँड प्लस एसडीएल इंडेक्स फंड – २०२६
New Fund Offer एडेलवाईस निफ्टी पीएसयू बाँड प्लस एसडीएल इंडेक्स फंड – २०२६
एडेलवाईस निफ्टी पीएसयू बाँड प्लस एसडीएल इंडेक्स फंड-२०२६ एनएफओ १० मार्च ते १६ मार्च, २०२१ गुंतवणुकीसाठी खुला होणार
फंड स्टेट डेव्हलोपमेंट लोन्स (SDL) आणि पीएसयू बॉण्ड्स मध्ये गुंतवणूक करणार
या योजनेत ५००० रुपयांपासून गुंतवणूक करता येईल. या फंडची मुदतपूर्तता ३० एप्रिल २०२६ असेल.
इंडेक्स फंड निष्क्रीयपणे व्यवस्थापित होणार असल्यामुळे खर्च कमी ठेवेल
इंडेक्सएशन नंतर २० टक्के दराने कर आकारला जात असल्याने, हा निधी पारंपारिक निवेशाच्या मार्गांच्या तुलनेत अधिक कर-कार्यक्षम
बॉण्ड-सारखी रचनेसह निश्चित परिपक्वतेमुळे परताव्यामध्ये स्थिरता आणि दृश्यमानता
Breaking News – देशातील श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी यांचे अव्वल स्थान कायम I Mukesh Ambani tops India’s Richest List in 2021I