२०२१-२२ आर्थिक वर्षात नाल्कोला रु. २९५२/- कोटींचा नफा I
२०२१-२२ आर्थिक वर्षात नाल्कोला रु. २९५२/- कोटींचा नफा
नाल्को कंपनीने २०२१-२२ आर्थिक वर्षात सर्वाधिक नफा रु. २९५२/- कोटी तर सर्वाधिक विक्री रु . १४,१८१/- कोटी केली आहे. ४,६०,००० ऍल्युमिनिअम कास्ट मेटल चे उत्पादन घेतले असून १०० % कॅपसिटी युटिलायझेशन झाले आहे. प्रति इक्विटी शेअर रु.१.५०/- चे अंतरिम लाभांश जाहीर करण्यात आला आहे. कंपनी गुजरात अल्कली अँड केमिकल लिमिटेड बरोबर भागीदारीत कॉस्टिक सोडा प्लांट सुरु करणार आहे. कंपनी २०२२-२३ मध्ये उत्कल मध्ये कोळ ब्लॉक चे सुरवात करणार आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- ‘खवणे कयाक्स’ ठरला ‘मोस्ट पॉप्युलर ब्रँड’
- ‘ईशा टूर्स’ ठरला ‘मोस्ट इनोव्हेटिव्ह ब्रँड’
- मराठी माणूस जोखीम घेऊन मोठा व्यवसाय करू शकतो – डॉ. अविनाश फडके
- राजगुरू टूर्सचा ‘बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड’ पुरस्काराने सन्मान
- उद्योग व्यवसायात येण्यासाठी मराठी माणसांची मानसिकता बदलणे गरजेचे