मारुती सुझुकी इंडियाला बाय कॉल I
मारुती सुझुकी इंडियाला बाय कॉल
BNP पारिबास ने मारुती सुझुकी इंडिया ला बाय कॉल दिला असून टार्गेट प्राईस रु. १०९६५/- आहे.
हि कंपनी १९८१ मध्ये स्थापन झाली असून लार्ज कॅप कंपनी आहे. ऑटो क्षेत्रात कार्यरत असून मार्केट कॅपिटलायझेशन रु. २६६२२३.१६/- कोटी आहे.
महत्वाचे प्रॉडक्ट व महसूल विभागात पॅसेंजर कार, लाईट ड्युटी व्हेईकल, स्पेअर पार्ट, सर्विस इन्कम, रेंटल इन्कम यांचा समावेश आहे. सप्टेंबर २०२२ अखेर तिमाहीत कंपनीला रु. ३०५४१.७०/- कोटींचे एकूण उत्पन्न मिळाले असून त्यात मागील वर्षीचे तिमाहीचे तुलनेत ४५.०५% ची वाढ झाली आहे. व हि रक्कम रु. २१०५६.५०/- कोटी होती.
मारुती सुझुकी इंडिया कंपनीत प्रमोटर होल्डिंग ५६.३७% ,FII २१.८९% ,DII १८.१% आहे.
Disclaimer : This above is third party content and Arthsanket hereby disclaims any and all warranties, express or implied, relating to the same. Arthsanket does not guarantee, vouch for or endorse any of the above content or its accuracy nor is responsible for it in any manner whatsoever. The content does not constitute any investment advice or solicitation of any kind. Users are advised to check with certified experts before taking any investment decision and take all steps necessary to ascertain that any information and content provided is correct, updated and verified
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi