मारिकोला निव्वळ नफ्यात ३% ची वाढ I
मारिकोला निव्वळ नफ्यात ३% ची वाढ
FMCG कंपनी मारिको लिमिटेड ला जून अखेर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ३.२८% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३७७/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु . ३६५/- कोटींचा निव्वळ नफा झाला होता.
ऑपरेटिंग महसुलात १.३% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २५५८/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २५२५/- कोटी होती.
एकूण खर्चात घट झाली असून हि रक्कम रु. २०७६/- कोटी आहे. महसूल ३.५६% ने घटला असून हि रक्कम रु. १९२१/- कोटी आहे.
इंटरनॅशनल विक्रीतून महसूल १९.५१% ने वाढला असून हि रक्कम रु. ६३७/- कोटी आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo