महिंद्रा अँन्ड महिंद्रा लिमिटेडला बाय कॉल – टार्गेट प्राईस रु. १३१५/-

महिंद्रा अँन्ड महिंद्रा लिमिटेड ला बाय कॉल – टार्गेट प्राईस रु. १३१५/-

ICICI डायरेक्ट ने महिंद्रा अँन्ड महिंद्रा कंपनीला बाय कॉल दिला असून टार्गेट प्राईस रु. १३१५/- आहे. सध्या या शेअर ची मार्केट प्राईस रु. ११०४.६/- आहे. याकरिता १ वर्षाचा अपॆक्षित कालावधी लागेल.

हि कंपनी १९४५ ला स्थापन झाली असून लार्ज कॅप कंपनी आहे. व मार्केट कॅपिटलायझेशन रु.१३५३५२.५९/- कोटी आहे. ऑटो क्षेत्रात कार्यरत असून महत्वाचे प्रॉडक्ट व महसूल ऑटोमोबाईल – लाईट ,कमर्शिअल जीप व पॅसेंजर कार्स, सर्विसेस विक्री, इतर ऑपरेटिंग महसूल यांचा समावेश आहे.

मार्च २०२२ अखेर तिमाहीत कंपनीला रु. २६२१५.४७/- कोटींचे एकूण उत्पन्न मिळाले असून डिसेंबर अखेर तिमाहीत हि रक्कम रु. २३७८५.४९/- कोटी होती. मागील वर्षी या तिमाहीत एकूण उत्पन्न रक्कम रु. २१७७०.८१/- कोटी होती.

मार्च २०२२ अखेर तिमाहीत निव्वळ नफा रक्कम रु. २०४७.७५/- कोटी होती. या कंपनीत प्रमोटर होल्डिंग १९.४७% ,FII ४२.५९% ,DII २३.४९% आहे.

Mahindra
Mahindra

Disclaimer : This above is third party content and Arthsanket hereby disclaims any and all warranties, express or implied, relating to the same. Arthsanket does not guarantee, vouch for or endorse any of the above content or its accuracy nor is responsible for it in any manner whatsoever. The content does not constitute any investment advice or solicitation of any kind. Users are advised to check with certified experts before taking any investment decision and take all steps necessary to ascertain that any information and content provided is correct, updated and verified

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe
Avadhut sathe

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *